भारतीय रिझर्व्ह बँकेचा 90 व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत संपन्न
भारताला जागतिक डिजिटल पेमेंट क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश बनवण्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे : राष्ट्रपती मुर्मू 01...