
मा.. नगरसेविका सौ, सीमाताई राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शताब्दि रुग्णालय गोवंडी येथील परीचारकांना तुळशीचे रोप देऊन त्यांचा सन्मान करून सध्याच्या कोरोना माहामारीच्या वेळेस रूग्णालयात रूग्णांचा डाॕक्टरांनंतर प्रत्यक्षात परीचारिका संपर्कात येतात . रुग्णांना आजारातुन बरे करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा असतो म्हणून त्यांच्या कार्या बाबतीत समाजसेवक राजेंद्र नगराळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली .परिचारीकांचा अनोख्या पध्दतीने सन्मान केल्यामुळे त्याही भारावुन गेल्या . हा कार्यक्रमास दिनेश भोईर ,प्रमोद केंजळे , स्टफन नाडर , अंकुश साठे ,अशोक ठाकरे आदि उपस्थित होते.