
बीड जिल्ह्याचे ग्रामदैवत महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र *नगद नारायण गड* या ठिकाणी बीड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी शिवसेना बीड जिल्हा प्रमुख व विश्वस्त अनिलदादा जगताप, शिवसेना बीड जिल्हा संघटक नितीन भैय्या धांडे, किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, विश्वस्त बळीराम गवते, विशाल बोबडे यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.