मुंबई, दि. 14 :- देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पूजन प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, सह निबंधक दुतोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.