
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे दादरमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात सागर जगताप नेतृत्व जोरदार आंदोलन
प्रती (दादर प्रतीनीधी)
केंद्र सरकारने जीवन आवश्य असलेल्या वस्तू
पेट्रोल ,डिझेल, घरगुती गॅस दरवाढ केल्याच्या विरोधात दादर येथे सुरेश माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी सागर भाई यांच्या नेतृत्व दादर टी टी सर्कल येथे जोरदार निदर्शने करण्यात आली
यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले पाहिजे तसेच केंद्र सरकारने लोक डॉन मध्ये झालेल्या सर्वसामान्य माणसांचे हाल झाले आहेत त्यात जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्याचा जोरदार शब्दात विरोध केला तसाच महाविकासआघाडी ठाकरे सरकारचाही विरोध करण्यात आला
त्याप्रस़गी*
*बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मुंबईचे
जाकिताई उबाले दादर,रेखाताई कांबळे कुर्ला विधानसभा, गौरव भाई ससाणे – वरळी विधानसभा, हसन शेख – मुंबई सेंट्रल, आकाश बनसोडे- वरळी, राकेशभाऊ काते – युवा नेते वरळी असे अनेक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनात सहभाग घेतला व निदर्शने केली.
असंख्य प्रमुख पदाधिकारी युवा कार्यकर्ते , यांनी उपस्थित हाेतै