महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट

0

dgipr

            मुंबई, दि. 14 : राज्यातील महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.

            यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, आमदार कु.अदिती तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार ऋतुजा लटके तसेच माजी आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *