

*चेंबर विधानसभा • शाखा क्र . १५५ शिवसेना शाखा क्र .१६० विशेष दाखले वाटप शिबिर आमदार मा . श्री . प्रकाश भाऊ फातर्पेकर यांच्या अथक प्रयत्नाने व महाराष्ट्र शासनाच्या वतिने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय दाखले देण्यासाठी तहसिलदार ( मुलुंड ) यांच्या वतिने दोन दिवसीय शिबिर गुरुवार दि . २५ व शुक्रवार दि . २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.३० वा . ते सायं . ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे . तरी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी व जेष्ठ नागरीकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा .
● डोमिसाईल दाखला ● जेष्ठ नागरिक दाखला • नॉन क्रिमिलेयर दाखला ● उत्पन्नाचा दाखला स्थानिक वास्तव्याचा दाखला स्थळ : शिवसेना शाखा क्र . १६० ( १५५ ) , समर्थ नगर , सुमन नगर , चेंबुर , मुंबई . श्री . महेंद्र म . नाकटे ( उपविभागप्रमुख ) ज सौ . रोहिणी महेंद्र नाकटे ( संचालिका म . बचत गट ) सुप्रदा प.फातरपेकर .संजय राठोड .सचिन खेतल .अशोक माहुलकर .इतर मानेवर उपस्थित होते