वी ‘ ऍपवर महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करा ‘ बी ‘ ऍपवर परीक्षांच्या तयारीसाठी टेस्ट सीरिज निःशुल्क मिळवा .

0
image google.

मुंबई ऑगस्ट २०२२ … वी ‘ ऍपवर महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करा ‘ बी ‘ ऍपवर परीक्षांच्या तयारीसाठी टेस्ट सीरिज निःशुल्क मिळवा . ● ‘ वी ‘ ऍपवर जॉब्स अँड एज्युकेशन सेक्शनमध्ये सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना देशभरात होणाऱ्या १५० पेक्षा जास्त सरकारी नोकरी परीक्षांच्या तयारीमध्ये मदत मिळते . देशभरात होणाऱ्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध सरकारी परीक्षांची तयारी करून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी भारतातील युवकांना सक्षम बनवण्यासाठी ‘ वी ‘ वचनबद्ध आहे . आपल्या ग्राहकांना उज्वल भवितव्याकडे झेप घेता यावी यासाठी त्यांच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी प्रयत्नशील असलेली , भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वीने परीक्षाच्या सहयोगाने महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग ( एमपीएससी ) प्रिलिम परीक्षांच्या तयारीसाठी टेस्ट सीरिज साहित्य २१ ऑगस्ट २०२२ पासून उपलब्ध करवून देण्याचे ठरवले आहे . ‘ वी ‘ युजर्सना सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांची तयारी करण्याची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे करता यावी यासाठी ‘ वी ‘ जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये केंद्र / राज्य सरकारी नोकल्या मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी परीक्षा पास ची एक महिन्याची सब्स्क्रिप्शन निःशुल्क देण्यात आली आहे . यामध्ये राज्य निवड आयोग , बैंकिंग , शिक्षण , संरक्षण रेल्वे इत्यादी विविध विभागांमधील १५० पेक्षा जास्त परीक्षांच्या अमर्याद मॉक टेस्ट्सचा देखील समावेश आहे . ट्रायल कालावधी संपल्यानंतर युजर्स एका वर्षासाठी फक्त २४ ९ रुपये इतकी नाममात्र सब्स्क्रिप्शन फी भरून या प्लॅटफॉर्मवर आपला अभ्यास सुरु ठेवू शकतात . ‘ वी ‘ ऍपवर एमपीएससी टेस्ट साहित्य मिळवण्यासाठीचे टप्पे : all 62 % ‘ बी ‘ ऍपवरील एमपीएसई टेस्ट सीरिजमध्ये भारतातील युवक भारतीय रेल्वेतील तब्बल १२०० हून जास्त जागांसाठी तयारी करू शकतात . यामध्ये पोलीस उप निरीक्षक , असिस्टंट सेक्शन ऑफिसर , स्टॅम्प इन्स्पेक्टर आणि राज्य कर निरीक्षक इत्यादींचा समावेश आहे . कुठेही असताना , कधीही ‘ बी ‘ ऍपवर वी जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर ‘ वी ‘ ग्राहक संशोधन करून तयार करण्यात आलेल्या टेस्ट मटेरियलचा लाभ घेऊ शकतात . . पहिली पायरी : तुमच्या ‘ बी ‘ क्रमांकासह ध्वी ‘ ऍपवर लॉग इन करा . • दुसरी पायरी : ‘ बी ‘ जॉब्स अँड एज्युकेशन पर्यायावर क्लिक करा . . तिसरी पायरी : सरकारी नौकरी हा पर्याय निवडा . चौथी पायरी : तुमचे प्रोफाईल तपशील भरा व ‘ एमपीएससी ‘ हा पर्याय निवडा . पाचवी पायरी : तेथील विषयांमधून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा .. ‘ बी ‘ ऍपवर ‘ वी ‘ जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये भारतातील सर्वात मोठा नोकरी शोध प्लॅटफॉर्म ‘ अपना ‘ , इंग्रजी शिकण्यासाठीचा आघाडीचा लर्निंग प्लॅटफॉर्म ‘ एनगुरू ‘ आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांच्या तयारीसाठीचा प्लॅटफॉर्म ‘ परीक्षा ‘ यांना एकीकृत करून घेण्यात

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *